स्पर्धा परीक्षा तयारी साठी आमच्या द्वारे मार्गदर्शन कशा प्रकारे होते...!

 ▪️ सर्व प्रथम आपल्याला स्वतः बद्दल माहिती देणे गरजेचे आहे.

▪️ त्या नंतर आमच्या द्वारे आपले नाव शॉर्ट लिस्ट झाले तरच, आपल्या नावाची एक प्रोफाईल लिंक व पासवर्ड उपलब्ध करून दिला जातो.


 जाणून घ्या, प्रोफाईल लिंक आणि पासवर्ड बद्दल..!

1️⃣ प्रोफाईल लिंक म्हणजे आपल्या गरजा नुसार एक वेब पेज असेल आणि त्या वेबपेज चा पासवर्ड शिवाय ते ओपन होणार नाही.

2️⃣ वेबपेज वर आमच्या द्वारे कोण कोणत्या सर्व्हिस आपल्याला दिल्या जातात.

▪️ मासिक चालू घडामोडी व दरोज अपडेट्स 

▪️ प्रिलीम वर आधारित टेस्ट सिरीइज


💡 Recommended List..

▪️स्पर्धा परीक्षा चे वेळापत्रक व महत्वपूर्ण मार्गदर्शन..

▪️ उपयुक रेफरन्स पुस्तके व नोट्स. ( हिंदी व इंग्लिश )

▪️ प्रिलीम मागील 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका.

▪️ बेसिक पासून सुरवात करण्या साठी सर्व NCERT, MSRT व इतर पुस्तके 


3️⃣ वरील दिलेल्या सर्विस ची माहिती आपल्याला आपल्या प्रोफाईल मध्ये उपलब्ध करून दिली जाते.

4️⃣ आमची ही सर्व्हिस पूर्ण पणे स्वयं अध्ययन ( सेल्फ स्टडी ) करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देते.

5️⃣ या सर्व्हिस मध्ये जॉईन होण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या सुरवातीला शॉर्ट लिस्ट विद्यार्थ्यांना आमच्या द्वारे एक टेस्ट दिल्या नंतर पास झाले तरच जॉईन केले जाते.


💰 जॉईन झाल्या नंतर काय.. व चार्जेस कसे असतील ?

▪️ आमच्या या सर्विस साठी आपल्याला कडून प्रति महिना 50/- रुपय घेतले जातात.


* कोण कोणत्या परीक्षा चे मार्गदर्शन केले जाते ? 


12 वी पास विद्यार्थ्यांना ...

▪️एस. एस. सी. ऑनलाइन ( स्टाफ स्लेकॅशन )

▪️पोलीस भरती - लेखी 


पदवी शिक्षण विद्यार्थ्यांना

▪️ यूपीएससी सिव्हिल सर्विस- प्रिलीम

▪️एमपीएससी - प्रिलीम 


इंजिनेरिंग शाखेतील विद्यार्थ्यांना

▪️ GATE - Mechanical Only 

▪️ आय.इ. एस: यूपीएससी - इंजिनेरिंग 

▪️ एस. एस. सी . - ज्युनियर इंजिनेरिंग

▪️ यूपीएससी - ( मेकॅनिकल ऑपशनल )


📱अधिक माहिती साठी.. https://wa.me/message/C2ZBKCTKZSIBN1


आपले प्रश्न कंमेन्ट मध्ये विचारा..

Reactions

Post a Comment

0 Comments

Close Menu