हा उपक्रम राबिविण्याचा उद्देश,
आपण स्पर्धांच्या युगात अपडेटेड असावे असा असून, सामान्य ज्ञान विषयात आपली मजबूत पकड असल्या पाहिजे. या अनुषंगाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ही ई- पुस्तके आमच्या वेबसाईटवर समाविष्ट चे काम चालू आहे, लवकरच वेबसाईटवर आपल्या डाउनलोड करता येईल.
तसेच या पुस्तकाचे प्रकाशन करता येणार नसून आपण आपल्या शैक्षणिक-उपक्रमात मोफ़त देऊ शकता. जसे की, शाळा, कॉलेज, वेबसाईट तसेच अभ्यासाचे ग्रुप व इतर...
उपक्रमा संदर्भात आपल्या प्रतिक्रिया असतील तर खालील ' Feedback' लिंक वर लिंक करून आपण आपल्या प्रतिक्रिया द्यावा! या मुळे आम्हाला प्रेणात्मक ऊर्जा मिळते.
फ्री इ-बुक व नोट्स उपक्रम २०२१ कालावधी : १० फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी, २०२१ |
· उपक्रमाचे नाव: Swapnil K. Notes Free · भाषा : मराठी मध्ये · विषय: सामान्य ज्ञान व स्पर्धा परीक्षा उपयुक्त नोट्स · उद्देश: स्पर्धा च्या युगात प्रत्येक विद्यार्थी शैक्षणिक दृष्ट्या सक्षम असावा, तसेच सामान्य ज्ञान विषयावर आधारित या नोट्स आपल्याला सर्वत्र उपयुक्त ठरेल.. · ग्रुप जॉईन लिंक: https://bit.ly/3jEnhWV |
Social Plugin