दत्तात्रे सोलापूरकर आणि मी..

 


दत्तात्रे : Good evening sir ji

मी : Very Good Evening , What Can I help you !

दत्तात्रे : Yes sir ji but Marathi please please sir ji

मी : आम्ही आपली काय मद्दत करू शकतो !

दत्तात्रे : हो सर जी मला तुमची मदतच पाहिजे पण ती  upsc  साठी सर जी मला महीती आहे मी तुमच्या मदतीने  upsc crack  करु शकतो सर जी

मी : आम्ही आपली नक्कीच मदत करू ! आपल्याला आमच्या द्वारे कशी मदत पाहिजे या बद्दल माहिती द्या .

      तसचे आमचे अभ्यासा निगडित उपक्रम : PROGRAMS / EVESNTS या लिंक वर पहावे.

दत्तात्रे : आभारी राहीन सर जी आणि सर जी  मी तुम्हांला फोन करुन बोलु शकत नाही कारण माझा अपघात झाला होता त्यामूळे सर जी पण सर जी आता 2021 मी  upsc exams  देणार आहे आणि सर जी आता माझ्या जवळ काही पुस्तकं नाही पण मी मोबाईल वरुन अभ्यास करत आहे पण मला वाटते तो अभ्यास पुरेसा नाही सर जी

मी : काही दिवस मध्ये आपल्याला यूपीएससी उपयुक्त सर्व पुस्तके पीडिफ स्वरूपात उपलब्ध होईल.  तसेच आपण आपल्या ऑपशनल विषय कोणत्या आहे ?

दत्तात्रे : सर जी मी इतिहास तुम्ही मला पिडीफ पाठवले तर खरच मला तुमची खूप मदत मिळणार सर जी

मी : हिंदी व इंग्लिश , दोन भाषे मध्ये आपल्याला पीडीएफ पुस्तके उपलब्ध करून देऊ आपण अभ्यासक्रम डाउनलोड करून आपल्या अभ्यासाला सुरवात करा

दत्तात्रे : हो सर जी ,

सर जी मला आता तुम्हांला वेळ असेल तर वेळप्रत्रक पाठवले तर बरं होईल आणि मी त्याप्रमाणं अभ्यास करेन सर जी


मी : जर आपण माझ्या पद्धतीने अभ्यास करू इच्छिता तर...

▪️ अभ्यास कसा करता? 

▪️ किती वेळ करता ?

▪️ काय प्रॉब्लेम मुळे अभ्यास झाला नाही किंवा इतर काही ! 

हे करणे न देता ,जे सांगत आहे ते कराल तर प्रिलीम एक्साम आपण पास होणार, पण केले तर च...  आणि जून मध्ये परीक्षा असतात त्या अनुषंगाने आपण अभ्यास कसा करणार हे आपणच निश्चित करा ! हा 10 वी - 12 वी ची परीक्षा नाही.  आयुष्याची परीक्षा समजून पहिल्या प्रयत्नात कसे सेल्सशन होऊल हा विचार करून, आपण आपल्या पद्धतीने अभ्यास सुरू करा.

सुरवात कुठून व कशी करायची हा प्रश्न आता, महत्वाचा !  या साठी, 10 लोकांचे ऐकायचे का स्वतःचे ऐकून सुरवात करायची हे आपणच ठरवा !

दत्तात्रे : सर जी काय झाले आहे माझा अपघात झाला होता तेव्हा पासून मी घरी आहे माझ्या मते काहितरी अभ्यास करणे म्हणजे अभ्यास नाही सर जी त्या मध्ये मी  primary  अभ्यास करत करत  mains करावे पण कसा मला समजत नाही सर जी आणि  history optional subject  आहे सर जी



Reactions

Post a Comment

0 Comments

Close Menu