छोटेसे जीवन त्यात हजारो प्रॉब्लेम, रोज संकटांचा एक एक टप्पा पार करण्याचा एवढा अनुभव आला आहे की आता संकटांचा सामना करण्यात आनंद येतो.
आज जरी घरात बसून आहे. संकट जरी मोठे असेल तरी त्याचा सामना करणारच. लॉक डाउन मध्ये काही दिवस मिळाले आहे. जीवनाची ती रेस ज्यात कूट तरी कमी पडलो असेल आता याचं काळात ती रेस मधले अंतर कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे.
आयुष्याचे ६० दिवस वाया नाही गेले तर, त्याचा उपयोग होईल असे काम केले. आता लवकरच शिखर गाठण्याच्या दिशेने वाटचाल सुरू करणार कारण, जीवनाचा प्रवास अजून सुरू आहे.
0 Comments