जीवन जगत असतांना , एक गोष्ट माहीत असु द्या...

१० वी झाली...
१२ वी झाली...
आईवडिलांनी मोबाईल घेऊन दिला...📱








नवीन नंबर..... 😎
नवीन मित्र मैत्रीणी ....जुनेही मित्र मैत्रिणी ..... 😌,नातेवाईक खुप जणांचे फोन आले..... ☺

कोणी रागावल्यावर फोन कट केला,😒
कोणी ब्लँकलिस्टला टाकला...  😏
कोणी मतलब साधण्यासाठी फोन केला,🤑
कोणी इतर कारणासाठी...   😉

असंच आयुष्य चालु होतं.......🚶🏻
आता वयही होत चाललं होतं....
पण ......👳🏻‍♀

एक विचार विचार करायला लावुन गेला....की😇

खरंच यार कोणाचे फोन येऊ किंवा न येऊ...  
दोन फोन मला नियमित यायचे...📱

पहिला फोन-बाळा जेवलास का????
तो फोन माझ्या आईचा....  🙎🏻

दुसरा फोन - किती वाजता येणार बाळा घरी???नीट ये...गाडी नीट चालव......तो फोन माझ्या बाबांचा...🤵🏻.

तुमच्या आयुष्यातले सगळे फोन बंद होतील...❌पण हे फोन कायम राहतील त्यांचे अस्तित्व असेपर्यंत.. . ❤

सांगायचय फक्त एवढच....☺
"आईबाबांचा आदर करा".....😘

पटलं तर नक्की शेअर करा...
Reactions

Post a Comment

0 Comments

Close Menu