Swapnil Kankute यांनी केलेल्या अद्यतने / सर्व्हर्स / सेशनमध्ये भाग घेऊ इच्छिता तर कृपया खाली दिलेला फॉर्म भरा. नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यावर, आम्ही काही लोकांना शॉर्टलिस्ट करू आणि व्हॉट्सअ‍ॅप / ईमेल / एसएमएस / सोशल मीडियाद्वारे अद्यतने / सर्व्हर पाठवू.

सांगण्याची गरज नाही; हे विनामूल्य आहे ]
________________ 

येथे विनामूल्य नोंदणी करा

  मराठी अपडेट  



________________ 

 खालील नियम पूर्ण करून सत्रां मध्ये सामील व्हा …

सध्या फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर मोठ्या प्रमाणात स्पर्धात्मक परीक्षा अभ्यास गट कार्यरत आहेत.

  • परीक्षेच्या स्वरुपाच्या अनुषंगाने तुम्हाला या ग्रुपचे मार्गदर्शन मिळते काय?
  • सध्याच्या परीक्षेत या गटात असेच प्रश्न विचारले जातात काय?
  • या गटावर अभ्यासा व्यतिरिक्त इतर गोष्टी जसे की विनोद सामायिक करणे, वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश, काही विवादास्पद विषय आणि त्यावर चर्चा, काही सामाजिक संस्था घोषणा आणि अंतहीन मूर्खपणाबद्दल चर्चा.
  • आपण पुरेसे वेळ घालविणार्‍या गटाकडून मिळणारे आउटपुट आहे?
  • हा नकारात्मक विचारांचा उमेदवारांचा गट नाही का?
  • नवीन ठिकाणी अशा ठिकाणी अभ्यासाबद्दल योग्य मार्गदर्शन मिळते काय? मुलाखती दरम्यान सोशल मिडीयाचा उत्तम उपयोग.



Impact On Clients



authorप्रिया सुभाष सावंत
Professor BE(IT) - CSE At Sangli -MH
खरं सांगायचं झालं तर मला..सर तुमचे जास्त motivationalविचार प्रचंड आवडतात...काय माहित ते फक्त स्वतःसाठी जरा वेळ देऊन वाचले ना..एक नवीन उमेद  निर्माण व्हायला मदत होते..मस्त आणि एकदम सत्य अस जग आणि महत्वाचं म्हणजे मी  स्वतः एक व्यक्ती म्हणून जगायला नवीन प्रेरणा मिळते..आभारी आहोत सर मी तुमचे ...असेच नवीन नवीन motivate quotes.. आम्हाला देत जा ...thnk u so much sir.. | I have read all your motivational quotes..your articles are very cool. And from that I got a lot of experience ...
_______________


authorPRAKASH GIRA
Student At Shahapur, Thane -MH
सर, मी एक अतिशय गरीब विद्यार्थी असून आदिवासी समाजातील आहे. आमच्या ह्या गरिबीमुळे मला योग्य मार्गदर्शन तसेच अपडेट, उपयुक्त माहिती आणि पुस्तके मिळणे शक्य होत नाही. परंतु मला स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्यासाठी आपला हा उपक्रम खूप मोलाचा ठरत आहे. खूप खूप धन्यवाद सर
_______________

authorAniket Durugkar 
Teachers B.Ed. At Ausa Latur- MH
सर आपण हा जो उपक्रम राबविला आहे तो खूप कौतुकास्पद आहे तुमच्या अश्या उपक्रमा मुळे माझा तर खूप फायदा झाला आहे कारण मी एका पायाने दिव्यांग आहे अन मी औसा मध्ये राहतो इथे स्पर्धा परीक्षा सेंटर नाही लातूरला आहे. मला लातूरला जाणे जमत नाही त्यामुळे तुमच्या या उपक्रम मुळे मी खूप प्रभावीत आहे. मी तुमचे आभार कसे मानू मला समजत नाही, शब्द पण अपुरी पडतील...कारण तुम्ही विना मूल्य ही सेवा देत आहेत तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा, मनापासून तुमचा आभारी आहे सर ! पण माझाच नाही ग्रुप मधील सर्वांचा च यामुळे फायदा आहे तुमचे खूप अभिनंदन!

_____________________

authorPriyanka Mangat
Student At Varali, Palghar- MH 
माझं लहान पासून एक स्वप्न आहे.मी मोठ होऊन माझ्या गावासाठी आपल्या लोकांसाठी काई तरी चांगले काम कारेन,.लोकांची सेवा करणे. सर तुम्ही मला स्टडी मध्ये,आणि MPSC Exams मध्ये UPSC Collector एक्साम मध्ये सर तुम्ही मला थोडी फार मदत केली तर नक्की मी माझे धेय्य गाठेन. सर मी मी सेल्फ स्टडी करते.. माझ्या कडून पण मेहनत कारेन.  

______________

authorVinod P. Wankhede
Future IPS Officer - Wardha - MH 
नमस्कार सर, सर मला तुमची मदत पाहिजे होती, मला UPSC आणि MPSC चा अभ्यास सुरू करायचा होता. त्यासाठी .... आपला नम्र

___________

authorShine Prasanna
Corporate Investor - 
Navi Mumbai (New Mumbai), India
 
Hello Sir, I like you are about speak skill in you are fb profile.

_________

 
authorSuraj Mire
Work At OCW NMC ( Orange City Water ) Lives In Nagpur, India
 
Nice To see Your Facebook Profile Because you have a good idea about life . 
_________

 
author सुधीर धवन 
Work वनरक्षक स्ट्राईक फोर्स औरंगाबाद  Lives In Aurangabad,MH India
 
Swapnil Sir Namaskar,  Mala PSI sathi tyari kryachi Ahe Please Help Kara ! - SD 
_____





Close Menu