माझा प्रथम विमाने प्रवास ...

पुणे ते अहमदाबाद विमाने मी प्रथम प्रवास केला. 



कंपनी द्वारे चालून आलेली संधी व त्यांच्या द्वारे ' माझे प्रवास भत्ता ' कंपनी ने दिला. म्हणजे 

प्रथम विमानाने मोफत प्रवास ….! 
सकाळी ९: ५५ चे माझे विमानेचे टीकीट होते, कोरोना तपासणी साठी व विमानतळ तपासणी मुळे १५ मिनिट लवकरच आलो. पुणे विमानतळ, टीकीट / गेट पास  दाखून विमानतळाच्या आत प्रवेश केला. कोरोना मुळे विमानतळाचे वातावरण थोडे स्ट्रिक होते. 

गेट पास/ टीकीट  : कोरोना मुळे स्वतःची काळजीपूर्वक ऑनलाईन गेट पास /टीकीट डाऊनलोड केले होतो त्यामुळे सरळ ७ नंबर च्या  गेट वर जाऊन गेट पास दाखवला. 

चेकिंग / तपासणी :  तसे तर विमानतळाच्या आत प्रवेश केल्या पासून ३ ते ४ वेळा तापमान चेक केले असेल, ७ नंबर च्या गेट मध्ये प्रवेश केल्या नंतर , सेक्युरिटी तपसणी सुरु झाली, मोबाईल व इलेक्ट्रोनिक समान वेगळे करून तपासणी केल्या नंतर एकदाचे शेवटच्या गेट वर आलो.

१५ मिनिट वेळ होता त्या दरम्यान, कोरोना विशेष कीट दिली व ९: ४५ ला  मी विमानच्या दिशेस आलो...

९:५५ ला विमानेने धावपट्टी वर वेगाने टेक ऑफ घेतले, प्रथमच प्रवास करत असल्या मुळे विमाची गती काही प्रमाणत जाणवू लागली. विमान अवकाशात भरारी घेत्यला नंतर अवकाशातून जमिनीचे दृश्य फार छान होते. ढगाच्या वरती विमान येताच पाऊस , पायलेट द्वारा सीट भेलट बाधून राहू द्या हे संकेत  अहमदाबाद पर्यंत कायम होते, आणि हो.; कोरोना मुळे १ तसा पेक्ष्याच्या कमी प्रवासासाठी  बरयाच सुविधा कमी केल्या होत्या … 

११:२० पर्यंत अहमदाबाद मध्ये आलो पण ११ :३० ला विमानतळ ते कंपनी च्या मुख्यालय ओला टॅक्सी (Ola ) बुक केली. 

Reactions

Post a Comment

0 Comments

Close Menu