औरंगाबाद ते गुजरात चा माझा प्रवास …
औरंगाबाद मध्ये असताना मी स्वतःची डिजिटल मार्केटिंग कंपनी ची सुरवात केली. कंपनी चे नाव ड्रीमियो क्रिएशन ( Dreamyio Creations ) असे आहे. पण २०२० मध्ये करोना व लॉक डाऊन मध्ये काही अडचणी मुळे मला पार्ट टाईमं जॉब करावा लागला. काम करता करता कंपनी द्वारे एक संधी चालून आली. कंपनी ने मुख्य कार्यालय मध्ये माझी निवड केली. पण आता प्रश्न असा निर्माण झाला कि , स्वतःचे सर्व कामे सोडून आता फक्त कंपनी साठी काम करावे लागेल; जवळपास १५ दिवस विचार केल्या नंतर , कंपनी ने विश्वास द्वाखावत सांगितले कि, ' एक वेळ मुख्य कार्यालयाला भेट द्या, नंतर निर्णय घेतले तरी चालेल '. मग काय, माझे हो होताच..! २ दिवसा मध्ये कंपनी द्वारे विमानाचे टीकीट आले व ९ जुलै, २०२१ ला मी गुजरात मध्ये आलो.
0 Comments