महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे | सामान्य ज्ञान

1.आंबोली (सिंधुदुर्ग)

2. खंडाळा (पुणे)

3. चिखलदरा-गाविलगड (अमरावती)

4. जव्हार (ठाणे)

5. तोरणमाळ (नंदुरबार)

6. पन्हाळा (कोल्हापूर)

7. पाचगणी (सातारा)

8. भिमाशंकर (पुणे)

 
9. महाबळेश्वर (सातारा)

10. माथेरान (रायगड)

11. मोखाडा (ठाणे)

12. म्हैसमाळ (औरंगाबाद)

13. येडशी (उस्मानाबाद)

14. रामटेक (नागपूर)

15. लोणावळा (पुणे)

16. सूर्यामाळ (ठाणे)

Reactions

Post a Comment

0 Comments

Close Menu