भारतातील विविध वृत्तपत्रे व संपादक | सामान्य ज्ञान

दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र होते.६ जानेवारी १८३२ रोजी 'दर्पण' आणि 'दिग्दर्शन' नावाची नियतकालिके बाळशास्त्री जांभेकर आणि भाऊ महाजन यांनी सुरु केली. व्यवहारात उपयोगी ठरावेत असे शास्त्रीय लेख असावेत असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. १८६७ मध्ये 'विविधज्ञानविस्तार'ने विज्ञानाचा प्रसार मराठीत व्हावा म्हणून पारिभाषिक शब्दांचा वापर सुरु केला.

https://kankuteswapnil.blogspot.com/

1.दर्पण- बाळशास्त्री जांभेकर (6 जानेवारी 1832)
2.दिग्दर्शन (मासिक)-बाळशास्त्री जांभेकर (1840)
3.प्रभाकर (साप्ताहिक)-भाऊ महाराज
4.हितेच्छू (साप्ताहिक)-लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख
5.काळ (साप्ताहिक)-शी.म.परांजपे
6.स्वराज्य पत्र (साप्ताहिक)-शी.म.परांजपे
7.केसरी-लोकमान्य टिळक
8.मराठा (इंग्रजी साप्ताहिक)-लोकमान्य टिळक
9.दिंनबंधू (साप्ताहिक)-कृष्णाराव भालेकर
10.समाज स्वास्थ (मासिक)-रघुनाथ धोंडो कर्वे
https://kankuteswapnil.blogspot.com/

11.विध्यर्थी (मासिक)-साने गुरुजी
12.कॉग्रेस (साप्ताहिक)-साने गुरुजी
13.साधना (साप्ताहिक)-साने गुरुजी
14.शालापत्रक-कृष्णशास्त्री चिपळूणकर
15.उपासना (साप्ताहिक)-वी.रा.शिंदे
16.सुबोध पत्रिका-प्रार्थना समाज
17.महाराष्ट्र धर्म (मासिक)-आचार्य विनोबा भावे
18.मानवी समता-महर्षी धो. के. कर्वे(समता संघ)
19.सुधारक (साप्ताहिक)-आगरकर
20.बहिष्कृत भारत (पाक्षिक)-डॉ. बाबासाहेब आंबेडकर
https://kankuteswapnil.blogspot.com/

21.मूकनायक (पाक्षिक)-डॉ. बाबासाहेब आंबेडकर
22.जनता (प्रबुध्द भारत)-डॉ. बाबासाहेब आंबेडकर
23.समता-डॉ. बाबासाहेब आंबेडकर
24.मानवता-डॉ. बाबासाहेब आंबेडकर
25.बहिष्कृत मेळा-डॉ. बाबासाहेब आंबेडकर
26.सार्वजनिक सभा (त्रैमासिक)-न्या. महादेव गोविंद रानडे
27.इंदुप्रकाश-न्या. महादेव गोविंद रानडे
28.हिंदुस्थान गदर (साप्ताहिक)-लाला हरदयाळ
29.श्रद्धा (साप्ताहिक)-स्वामी श्रद्धानंद
30.विजय (साप्ताहिक)-स्वामी श्रद्धानंद
https://kankuteswapnil.blogspot.com/

31.अर्जुन (साप्ताहिक)-स्वामी श्रद्धानंद
32.सदधर्म प्रचार (उर्दू साप्ताहिक)-स्वामी श्रद्धानंद
33.वंदे मातरम-अरविंद घोष
34.पंजाबी पिपल्स-लाला लजपतराय
35.नॅशनल हेरॉल्ड-पंडित जवाहरलाल नेहरू
36.फॉरवर्ड (मासिक)-सुभाषचंद्र बोस
37.इंडियन सोशॉलिस्ट-श्यामजी कृष्ण वर्मा
38.रास्त गोफ्तर-दादाभाई नौरोजी
39.व्हाईस ऑफ इंडिया-दादाभाई नौरोजी
40.बंगाली-सुरेंद्र नाथ बनर्जी
https://kankuteswapnil.blogspot.com/

41.इंन्डीपेन्डस इंडिया-मानवेंद्रनाथ रॉय
42.द व्हेगाड-मानवेंद्रनाथ रॉय
43.उद्बोधक (बंगाली)-स्वामी विवेकानंद
44.प्रबुद्ध भारत (इंग्रजी)-स्वामी विवेकानंद
45.नवजीवन (गुजराती साप्ताहिक)-महात्मा गांधी 
46.हरिजन-महात्मा गांधी 
47.यंग इंडिया-महात्मा गांधी 
48.इंडियन ओपीनियन-महात्मा गांधी 
49.मिरत-उल-अखबर-राजा राममोहन रॉय
50.समाचार चंडिका-राजा राममोहन रॉय
https://kankuteswapnil.blogspot.com/

51.बेगॉल हेरॉल्ड-राजा राममोहन रॉय
52.संवाद कौमुदी-राजा राममोहन रॉय
53.कैवारी-भास्कर जाधव
54,भाषांतर (मासिक)-वि. का. राजवाडे
55.मराठवाडा-सदाशिव विश्वनाथ पाठक
56.महाराष्ट्र केशरी-डॉ. पंजाबराव देशमुख
57.अखंड -भारतभाई महादेवराव बागल
58.शतपत्रे-गोपाळ हरी देशमुख
59.टाईम्स ऑफ इंडिया-रॉबर्त नाईट
60हितवाद-गोपाळ कृष्णा गोखले
https://kankuteswapnil.blogspot.com/

61.युगांतर-भूपेंद्र दत्त
Reactions

Post a Comment

0 Comments

Close Menu