प्रत्येक व्यक्तीत काहीतरी नवीन करण्याची इच्छा शक्ती असते पण काहीतरी शुल्क कारणामुळे आपण परत ती  गोष्ट करण्यास टळतो कारण या आधी झालेल्या नाकारत्मक चर्चा मुळे आपल्यातील महत्वाचे गुण वर लक्ष देत नाही. चला तर आज परत एक नवीन सुरवात करूया ...