*आज कॉल वर वेगळाच प्रसंग आला...*
_अभ्यास करत असताना एक अनओळखी नंबर वरून कॉल आला. अभ्यासात मागणं अवस्थेत कॉल उचला, समोर एक स्त्री चा आवाज ..._
_बाळा आपण जे सोशल मीडियावर पोस्ट करतात न, शेअर चाट वर आणि वेबसाईटवर ते मी नेहमी वाचत असते. तुझे आई वडील या विषयावर चर्चात्मक लेख आणि तुझे विचार मला खूप छान वाटले._ ( समोरील स्त्री रडलेल्या आवाजात..)
_लाखों- करोडो मध्ये जन्माला कोणता बालक येत असेल त्याची उपमा तुला दिली तरी कमीच पडेल. खरंच आजच्या काळात तुझ्या सारखा विचार करणारे पण असतात_ ........लवरच पुढील लेख!
*सत्य घटनेवर आधारीत माझा लेख: मी आणि अज्ञात स्त्री*
लवकरच ऑफिसल वेबसाईटवर....
0 Comments