*नमस्कार सर*,
सर मला तुमची मदत पाहिजे होती, मला UPSC आणि MPSC चा अभ्यास सुरू करायचा होता.. त्यासाठी मी कोणते आणि कोणत्या लेखकाचे पुस्तक वाचावे. त्यातून मी UPSC आणि MPSC चे पेपर देहू शकतो.. त्या पुस्तकाची यादी पाठवाल का?
आपला नम्र
*Future IPS Officer*
_Vinod P. Wankhede_
0 Comments