एक युद्ध स्वता विरुद्ध ...

स्वप्निल नावातच स्वप्न आहे. कोण आहे मी, सर्वांनी जसा या भू-तळावर जन्म घेतला त्यापैकी एक; "तुमच्यासाठी मनुष्य, आई- बाबासाठी त्याचा मुलगा" कोण आहे कोण मी ? कुठे तरी एकले आहे," जन्माला येणे हे तुम्ही ठरवू शकत नाही पण,कसे जीवनाचा शेवट कर्‍याचा हे तुम्ही ठरवू  शकता". तसे मी एका सामान्य कुटुंबात जन्म घेतला, पण माझ्या आईने आम्हाला; हो आम्हाला ..! मोठा दादा, ताई आणि मी. आम्हाला आई- बाबानी कधी गरीबीची जाणीव होऊ दिली नाही, आम्हाला हवे असलेले सर्व काही वेळेवर सांगितल्या- सांगितल्या मिळत असे. त्याच प्रमाणे मी माझ्या जीवनात फार आंनदी आहे.  पण माहीत नाही का, मनात काही प्रश्न येतात. सर्वान मध्ये मिळून-मिसळून जीवन फार आंनदी होऊ शकते, जसे सर्वांना हवे असते. जागत सर्वात जास्त प्रेम करणारे आई -बाबा आणि बाकीचा      



Reactions

Post a Comment

1 Comments

  1. Hello sir ,,

    I read ur articles ....nice thoughts

    All the best sir

    ReplyDelete

Close Menu