..मकरसंक्रातीच्या शुभेच्छा..

🎐🎐🎐🎐🎐🎐🎐🎐🎐🎐
🍛 कणभर तिळ 
🍖 मन भर प्रेम
🍘 गुळाचा गोडवा 
🍩 आपूलकी वाढवा 
🍲 तिळगुळ घ्या गोडगोड बोला....  
मकरसंक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा...💐💐
🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈
 परक्यांना  हि आपलसं करतील
असे काही गोड शब्द असतात,
शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड
माणसं असतात, किती मोठं भाग्य असतं
जेव्हा ती आपली असतात.
अशाच गोड माणसांना ......

     ..मकरसंक्रातीच्या शुभेच्छा..
          🌸🌸💐💐💐💐🌸🌸

Reactions

Post a Comment

0 Comments

Close Menu