21 एप्रिल | भारतीय नागरी सेवा दिवस | Indian Civil Service, Imperial Civil Service किंवा ICS

दरवर्षी 21 एप्रिल या दिवशी भारतात नागरी सेवा दिन पाळला जातो. नोकरशाहीत स्वतःला सार्वजनिक सेवेसाठी समर्पित असलेल्या लोकांच्या सन्मानार्थ हा दिन साजरा केला जातो. यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरी सेवा दिनाचा'..... 


भारतीय नागरी सेवा (इंग्लिश:Indian Civil Service, Imperial Civil Service किंवा ICS) ही ब्रिटिश राजवटीतील भारतातील नागरी सेवा होती.

याचे मूळ नाव इंडियन सिव्हील सर्व्हिस किंवा इम्पिरीयल सिव्हील सर्व्हिस असे होते व यातील अधिकाऱ्यांना आय.सी.एस. ही उपाधी असे.


 भारतीय नागरी सेवा दिन केंद्र व राज्य प्रशासकीय सेवेसह इतर नागरी सेवांच्या उत्कृष्टतेसाठी आजचा दिवस भारतीय नागरी सेवा दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना 


Reactions

Post a Comment

0 Comments

Close Menu